करमाळा प्रतिनिधी

करमाळा तालुक्यातील कुगाव गावचे प्रगतशील शेतकरी अँड. विजय कोकरे यांनी एक हेक्टर (आडीच एकर) मध्ये विक्रमी उत्पन्न घेतले आहे, म्हणजेच एकरी 101 टनाचे भरघोस उत्पन्न घेतले आहे. तब्बल एका उसाला सरासरी 48 ते 52 कांड्याचा ऊस आहे. त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. करमाळा तालुक्याचे नूतन आमदार नारायण आबा पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

तसेच कोकरे यांनी कशा पद्धतीने हे केले आहे याबाबत इतर शेतकरी सुध्दा त्यांचा सल्ला घेत आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *