करमाळा प्रतिनिधी

आपल्या करमाळा शहराच्या वैभवात भर घालणारे नव्या कल्पनेची नवी सुरवात म्हणून डी के मेकओव्हर चे शुभारंभ तहसिलदार शिल्पा ठोकडे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यावेळी प्रमुख उपस्थिती एपीआय गिरजा मस्के मॅडम,

यशकल्याणी सेवाभावी संस्थेच्या शितल ताई करे-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन सोहळा ICICI बँकच्या पाठीमागील युनिव्हर्सल अकॅडमीशेजारी संपन्न झाला आहे. यावेळी डी के मेकओव्हर (ब्युटी पार्लर) च्या प्रो. प्रा. धनश्री किरण

क्षीरसागर, मंदाकिनी क्षिरसागर, तेजस्विनी शिंदे, मोनाली कोकाटे, सुनीता कोकाटे, राधा यादव, हरिभाऊ कोकाटे, अनिल क्षिरसागर आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *