करमाळा प्रतिनिधी

करमाळा येथील सुप्रसिद्ध कापड शोरूम ‘के के लाइफ स्टाईल’ येथे दिवाळीच्या निमीत्ताने ग्राहकांसाठी भव्य अशी ”दिवाळी धमाका ऑफर’ चालू झाली आहे. दि.13 ऑक्टोबर पासून सुरू झालेली ही ऑफर 25 ऑक्टोबर पर्यंत चालणार आहे. यामधे ग्राहकांसाठी बक्षीसांची

अक्षरश: रेलचेल करण्यात आली आहे. एकूण 1111 बक्षिसे असलेली ही ऑफर यामधे टीव्ही-2, मोबाइल- 2, मिक्सर- 2, इस्त्री-६, ट्रॉली बॅग-५, कम्फरटर- ४०, बेडशीट -४० स्टील बॉटल – ४०, हेडफोन-9, स्वकिर- 5, ग्लास सेट – 350, डीओस्प्रे- 600 इतक्या वस्तू

ठेवण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे 3000/- रुपयांच्या खरेदीवर देण्यात येणाऱ्या कुपन वर ते स्क्रॅच करून लगेच बक्षीस देण्यात येईल, असे केके लाईफस्टाईलच्या व्यवस्थापनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.संपूर्ण फॅमीली शोरुम असलेल्या ‘के लाइफस्टाईलच्या’ कृष्णाजीनगर व दत्तपेष्ठ अशा दोन शाखा कपड्याची क्वालिटी, व्हरायटी व नव-नवीन फॅशनचे कपडे ही ‘के के लाईफस्टाईल’ची खासियत आहे. ग्राहकांचे समाधान हे महत्वाचे असून’ त्यासाठी खास दिवाळी साठी आयोजित केलेल्या ‘हमखास बक्षिसांचा’ लाभ ग्राहकांनी घ्यावा असे ‘के के लाईफस्टाईल’ कडून सांगण्यात आले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *