
करमाळा प्रतिनिधी
महाराष्ट्राची पारंपारिक परंपरा म्हणजे नवरात्र मध्ये महिलांना गरभा व दांडिया यामध्ये जास्त उत्साह असतो परंतु याचे परिपूर्ण नॉलेज नसते महिलांना एक्सपर्ट करण्यासाठी करमाळ नगरीमध्ये कोरिओग्राफर राकेश सोनी सर यांचे अल्प कालावधीमध्ये व अल्प फीस मध्ये वर्कशॉप चालू आहे.

गरबा व डान्स इंडस्ट्री एक्स्पर्ट आणि हिंदी, गुजराती चित्रपट कोरिअग्राफर ३० वर्षाचा एक्स्पीरियंस असलेले, भारतात व भारताबाहेर १०० पेक्षा जास्त गरबा इव्हेन्ट यशस्वी १० लाख हुन अधिक मुला-मुलींना तसेच महिलांना गरबा शिकवणारे.

वर्कशॉप मध्ये गुजराती स्टेप्स शिकवल्या जातील. जसे कि दांडिया, गरबा, दोडिया, हिच, सानेडो, खंगे, रंगत, रमझत, मट्टूकडी, इ…
जास्तीत जास्त महिलांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा व नवरात्रीमध्ये आनंद मिळवावा.
