करमाळा प्रतिनिधी

करमाळा तालुक्यातील स्वाभिमान टीम ही सातत्याने शेतकऱ्यांसाठी लढत आहे व तरी नवीन जुन्या पदाधिकाऱ्यांची सांगड घालण्यासाठी चालू कार्यकारिणी चा कालावधी संपलेला असून ही निवड बरखास्त करण्यात येत आहे व थोड्याच दिवसात नवीन तालुका कार्यकारिणी निवडी जाहीर करण्यात येतील असे जिल्हा कार्याध्यक्ष रवी गोडगे यांनी सांगितले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *