करमाळा प्रतिनिधी

वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या ७० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज करमाळा येथे उपजिल्हा रुग्णालय येथे फळं वाटप करण्यात आले. तसेच गरजूंना विविध वस्तूंचे हि वाटप करण्यात

आले. यावेळी वंचित बहुजन आघाडी चे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष ओव्हाळ, शहराध्यक्ष विशाल लोंढे, तालुका उपाध्यक्ष अजय पवळ, ता उपाध्यक्ष शिवाजी भोसले, उपजिल्हा रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. गुंजकर व डॉ. डुकरे व रुग्णालयातील सर्व कर्मचारी

व वंचित बहुजन आघाडी चे संतोष पवळ, प्रविण कांबळे, शहर उपाध्यक्ष यशवंत कांबळे, उपाध्यक्ष जितेश रणबागूल, सक्रिय कार्यकर्ता सचिन घोडके, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *