करमाळा प्रतिनिधी

पुणे येथे सरपंच सुवर्णा महादेव पोरे यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच गौरव पुरस्कार प्राप्त झाला आहे. पुण्यातील स्वप्नल फाउंडेशनच्या वतीने हा पुरस्काराचे वितरण पुण्यात आंबेडकर सांस्कृतिक भावन येथे करण्यात आले. हा पुरस्कार प्राप्त

झाल्याने त्यांचे अनेकांनी अभिनंदन केले आहे. यावेळी स्वप्नल फाऊंडेशन चे अध्यक्ष शोभा ताई बल्लाळ यांनी पोरे याचा सन्मान केला. यावेळी उपस्थित प्रमुख पाहुणे डॉ. रजनी ताई इंदुलकर, अभिनेत्री तेजस्विनी पायगुडे, रविंद्र कुलकर्णी, दत्ता

कोहिनकर, कुगाव चे मा. उपसरपंच शमशाद सय्यद, मा. उपसरपंच सुनिता बोंद्रे, समुदाय संसाधन व्यक्ती वंदना ताई झिंजूर्डे, मा. उपरपंच मन्सूर सय्यद, सिताराम बल्लाळ सर, मा. उपसरपंच ईंनुस सय्यद, ग्रा. सदस्य नवनाथ अवघडे, सामाजिक

कार्यकते अजिनाथ भोसले, दलीत महासघंचे ता. अध्यक्ष महादेव अवघडे, प्रगतशील बागायतदार पप्पू गाढवे, ग्रा. कर्मचारी महादेव बल्लाळ, श्रीराम गावडे इत्यादी उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *