माढा प्रतिनिधी

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते आदरणीय ॲड. बाळासाहेब आंबेडकर तसेच प्रदेशाध्यक्ष डॉ. नीलेश भाऊ विश्वकर्मा यांच्या आदेशाने गाव तिथे शाखा अंतर्गत कन्हेरगांव तालुका माढा जिल्हा सोलापूर माढा विभाग या ठिकाणी वंचित बहुजन

युवा आघाडी सोलापूर जिल्हाध्यक्ष साहेबराव वाघमारे यांच्या हस्ते शाखा उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले

यावेळी कन्हेरगाव येथील ग्रामस्थांनी चौकामधुन घोषणा देत ढोल ताशाच्या व फटाक्यांच्या आवाजात गावामधून रॅली काढत वंचित बहुजन युवा आघाडी च्या नामफलकाचे उद्घाटन जिल्हाध्यक्ष साहेबराव वाघमारे व जिल्हा पदाधिकारी गावातील

सरपंच, उप सरपंच, पोलीस पाटील, विविध स्तरातील जेष्ठ माता भगिनी यांच्या हस्ते फित कापून शाखा अनावरण करण्यात आले. नंतर महापुरूषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत सत्कार करण्यात आला व कार्यक्रम संपन्न झाला.

*यावेळी जिल्हा महासचिव. प्रविण (आण्णा) वाघमारे, जिल्हा संघटक, वामन अडसूळ, जिल्हा उपाध्यक्ष आनंद पवळ, जिल्हा उपाध्यक्ष, नीलेश लांडगे, जि. सल्लागार पोपट लोंढे, तालुकाध्यक्ष राजाभाऊ लोंढे तालुका महासचिव आकाश साळवे, कुर्डूवाडी शहराध्यक्ष मोहन लोंढे, सचिव रवी पाटोळे, करमाळा तालुकाध्यक्ष जनार्दन उबाळे, करमाळा शहराध्यक्ष गणेश कांबळे, करमाळा तालुका संघटक, महावीर पोळ, प्रसिद्धी प्रमुख गणेश उबाळे, सागर(भैय्यासाहेब)लांडगे युवा नेते कृष्णा लांडगे,शाखा

पदाधिकारी शंतनू लांडगे शाखाध्यक्ष बिपिन लोंढे, कोषाध्यक्ष नामदेव लोखंडे महासचिव, गणेश सुतार उपाध्यक्ष, विशाल कुचेकर उपाध्यक्ष अक्षय चव्हाण सहसचिव, समाधान डोके सहसचिव,योगेश ठोसर सचिव, राजेंद्र शिंदे संघटक, प्रथमेश ठोसर, संघटक बाळासाहेब जगताप, सचिव

सदस्य नामदेव भोसले,धनंजय सुतार, अथर्व लांडगे, सचिन लोंढे, विजय लोंढे, अजय लोंढे, प्रथमेश ठोसर, दशरथ भोसले,

रवींद्र लांडगे, आकाश आगलावे, सागर धोत्रे, स्वप्निल पोळ, ऋषिकेश बनसोडे, महादेव लोखंडे, भारत लोखंडे, उत्रेश्र्वर साळवे, आदित्य साळवे ,यश साळवे,अतुल लांडगे, नागेश लांडगे,अमर लांडगे,प्रताप लांडगे,पवन लांडगे, संतोष डाकले ,सागर लांडगे, ऋतुराज लांडगे,इंद्रजीत लांडगे, किरण लांडगे,दीक्षांत लांडगे, प्रदीप लांडगे,विशाल लांडगे, लखन लांडगे,सागर लांडगे,सुरेंद्र

डाकले,परशुराम डाकले,करण डाकले,गणेश कांबळे,आर्यन मिसाळ,प्रेम कांबळे,रणजीत ननवरे,सुरज लांडगे, तसेच कन्हेरगाव येथील ग्रामस्थ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *