‘एक झाड लेकीसाठी’ उपक्रमातून स्वच्छतेसोबत पर्यावरण संवर्धनाचा संदेश ; स्मशानभूमीत दिवंगत आई-वडिलांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण
करमाळा प्रतिनिधी गावाच्या स्वच्छता, सुंदरता आणि पर्यावरण संवर्धनाचा संकल्प घेऊन सुरू करण्यात आलेल्या ‘आपले केम, स्वच्छ केम’ ग्रामस्वच्छता अभियानाचा…