करमाळा नगर परिषदेतर्फे ‘आंतरराष्ट्रीय एकल महिला दिन’ उत्साहात साजरा ; विविध शासकीय योजनांचे मार्गदर्शन
करमाळा प्रतिनिधी संयुक्त राष्ट्रसंघाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार २३ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय विधवा दिन’ म्हणजेच ‘एकल महिला दिवस’ म्हणून साजरा करण्यात…