करमाळा मतदार संघातील शेती पंपासाठी आठ तास वीजपुरवठा मिळावा : आमदार नारायण आबा पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
करमाळा प्रतिनिधी करमाळा मतदार संघातील शेतकऱ्यांची सध्या वीजेच्या प्रश्नाबाबत तीव्र नाराजी असल्याचे लक्षात आणुन देऊन शेती पंपासाठी आठ तास वीजपुरवठा…