Month: December 2023

गावखेड्यात युवासेना भक्कम करून सर्वसामान्यांच्या प्रश्नावर आवाज उठवा – उत्तम आयवळे यांचे आवाहन

करमाळा प्रतिनिधी गावखेड्यात जावुन युवासेना भक्कम करून सर्वसामान्य शेतकरी, युवक, विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवा असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे…

मकाईने ऊस बिल न दिल्यामुळे संचालक मंडळावर गुन्हे दाखल करून तात्काळ ऊस बिल देण्याची शेतकऱ्याची मागणी अन्यथा 26 जानेवारीला आत्मदहन आंदोलन करणार – प्रा.रामदास झोळ

करमाळा प्रतिनिधी मकाई सहकारी साखर कारखान्याने शेतकऱ्यांचे थकीत ऊस बिल न दिल्यामुळे संचालक मंडळावर गुन्हे दाखल करून कारखाना मालमत्तेवर बोजा…

‘जेएन-१’ घातक नाही; नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी – आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत

मुंबई प्रतिनिधी   राज्यात कोरोनाच्या ‘जेएन-१’ या नवीन व्हेरियंटचे रुग्ण आढळत असल्याने ‘कोरोना टास्क फोर्स’ स्थापन करण्यात आली असून या…

“नमो चषक” भव्य क्रीडा,सांस्कृतिक महोत्सवाचे करमाळ्यात आयोजन, जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी व्हावे : काकासाहेब सरडे

करमाळा प्रतिनिधी भारतीय जनता पार्टी आयोजित “नमो चषक” चे  भव्य क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे करमाळ्यात आयोजन करण्यात येणार असलेचे भारतीय…

सावधान फेसबुक, व्हाट्सअप, इंस्टाग्राम वरील अकाउंट हॅक करून आपल्या नावे पैसे मागितले जाऊ शकतात – प्रवीण अवचर

करमाळा प्रतिनिधी सध्या वयाने लहानांपासून पासून मोठ्यांपर्यंत सर्व स्तरातून सोशल मीडियाचा प्रचंड वापर होत आहे. याचाच फायदा घेऊन हॅकर लोक…

राष्ट्रवादी काँग्रेसचे नुतन तालुकाध्यक्षपदी भरत आवताडे यांची वर्णी लागणार…?

करमाळा प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे समर्थक आमदार संजय मामा शिंदे यांच्या सहकार्याने भरत आवताडे यांची राष्ट्रवादी…

पाथुर्डी येथे श्री चांदखणबाबांच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्त अखंड हरिनाम सप्ताह

पाथुर्डी येथे श्री चांदखणबाबांच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्त अखंड हरिनाम सप्ताहकरमाळा प्रतिनिधीपाथुर्डी येथे श्री चांदखणबाबांच्या प्राणप्रतिष्ठेच्या वर्धापनदिनानिमित्त 9 दिवसीय अखंड हरिनाम सप्तहाचे…

भारत हायस्कूलच्या सुमित सरक ची राज्य पातळीवरील मल्लखांब स्पर्धेसाठी निवड

जेऊर प्रतिनिधी क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे आणि जिल्हा क्रीडा कार्यालय सोलापूर यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक 21…

मा आ नारायण पाटील यांना इंदापूर येथील ग्रामस्थांकडून जीवनगौरव पुरस्कार

मा आ नारायण पाटील यांना इंदापूर येथील ग्रामस्थांकडून जीवनगौरव पुरस्कारजेआरडी माझाकुस्तीमध्ये दिलेल्या योगदनाबद्दल माजी आमदार नारायण पाटील यांना निमगाव (केतकी)…

पोलीस पाटील भरती करमाळा, माढा प्रक्रियेला पुढील आदेश येईपर्यंत स्थगिती -जिल्हाधिकारी सोलापूर यांचे आदेश

जेआरडी माझा करमाळा, माढा तालुक्यातील पोलीस पाटील भरती प्रक्रि्याबद्दल कोंढार चिंचोली ता. करमाळाचे मा. सरपंच  व आर टी आय कार्यकर्ता…