जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करणार – पालकमंत्री जयकुमार गोरे
पालकमंत्र्यांच्या हस्ते पोलीस परेड ग्राउंड येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळाला सोलापूर…