भाजपची हुकुमशाही मोडीत काढण्यासाठी करमाळ्यात इंडिया आघाडीच्या नेत्यांची वज्रमुठ येत्या दोन दिवसांत भव्य मेळाव्याची घोषणा
करमाळा प्रतिनिधी भाजपची हुकुमशाही मोडीत काढण्यासाठी लोकशाही वाचविण्यासाठी करमाळा तालुक्यात इंडिया आघाडीच्या माध्यमातून सर्व घटक पक्षाचे नेते एकत्र आले आहेत.…