Month: August 2024

कै.सा.ना.जगताप मुली नं.१ या शाळेत भारतीय स्वातंत्र्याचा महोत्सव उत्साहात साजरा…

करमाळा प्रतिनिधी 15 ऑगस्ट 2024 रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त कै.साधनाबाई नामदेवराव जगताप प्राथमिक मुलींची शाळा नं.१ न. प.करमाळा या शाळेचा ध्वजारोहण…

आतार व गिरीगोसावी यांचा सन्मान आ.संजयमामा युवामंच दौरे करण्यात आला

आतार व गिरीगोसावी यांचा सन्मान आ.संजयमामा युवामंच दौरे करण्यात आलाकरमाळा प्रतिनिधीअमिर शाहानुर आतारदौंड SRPF गट क्रमांक 7आदित्य प्रकाश गिरीगोसावीबीड ग्रामीण…

इरा पब्लिक स्कूल चिखलठाण येथे 78 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला

चिखलठाण प्रतिनिधी इरा पब्लिक स्कूल चिखलठाण येथे 78 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला .कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत्त सैनिक मा. श्री.…

स्नेहालय न्यू इंग्लिश स्कूल रोशेवडी येथे 78 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात संपन्न

करमाळा प्रतिनिधी           भारतीय स्वातंत्र्य दिन हा देशाचा स्वतंत्र राष्ट्र म्हणून जन्म झाल्याची आठवण करतो. या दिवशी, सन 1947 मध्ये,…

रस्ते विकास आराखड्यासाठी ग्रामपंचायतींनी रस्त्यांची नावे द्यावीत : भाजप महीला प्रदेश उपाध्यक्षा रश्मी बागल यांचे आवाहन

करमाळा प्रतिनिधी           रस्ते विकास आराखडा 2021 ते 2041 राबविला जात असून त्यासाठी प्रत्येक गावातील, वाडी – वस्तीवरील रस्ते प्लॅन…

नंदन प्रतिष्ठान गणेशोत्सव समितीच्या अध्यक्षपदी रोहित कोळेकर तर उपाध्यक्षपदी तुषार बुरडे यांची निवड

करमाळा प्रतिनिधी नंदन प्रतिष्ठान गणेशोत्सव समितीच्या अध्यक्षपदी रोहित कोळेकर आणि उपाध्यक्षपदी तुषार बुरडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. गेल्या तीन-चार…

राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडे निष्ठावंताने फिरवली पाठ

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरामध्ये मंगळवारी आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेकडे निष्ठावंत म्हणून ओळखले जाणारे हनुमंत मांढरे पाटील…

माहिती अधिकाराच्या प्रभावी अंमलबजावणी साठी शिक्षक भारतीचे आमरण उपोषण : जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन

करमाळा प्रतिनिधी करमाळा माहिती अधिकाराची प्रभावी अंमलबजावणी करावी, मागितलेली माहिती तात्काळ देण्यात यावी तसेच माहिती देण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा…

करमाळ्यात येत्या गुरुवारी १५ ऑगस्ट रोजी भव्य ‘हिंदू-मुस्लिम एकता रॅली’ चे आयोजन… तमाम हिंदू-मुस्लिम बांधवांना स्वातंत्र्यदिनी या रॅलीत सहभागी होण्यासाठी युवानेते शंभूराजे जगताप यांचे आवाहन

करमाळा प्रतिनिधी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने अर्थात राष्ट्रीय सणादिवशी सामाजिक सलोख्याचे दर्शन घडवण्याचा व सर्वधर्म समभावाचा संदेश देण्यासाठी ‘हिंदू-मुस्लिम एकता रॅली’…