निवडणुकीच्या दुसऱ्या प्रशिक्षणात सर्व अधिकारी कर्मचारी यांनी अत्यंत सूक्ष्मपणे माहिती घ्यावी – जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद
सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व नोडल अधिकारी यांनी दिलेल्या सूचनांचे गांभीर्यपूर्वक पालन करावे सोलापूर, दिनांक 13(जिमाका):- लोकसभा निवडणुकीसाठी नियुक्त…