देवळाली ग्रामपंचायतीवर मा.आमदार संजयमामा शिंदे गटाचा झेंडा : आशिष गायकवाड समर्थक पोपट बोराडे यांची सरपंच पदी निवड
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरालगतची महत्त्वाची ग्रामपंचायत असलेल्या देवळाली ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी पोपट बोराडे यांची 7 विरुद्ध 4 मताने निवड झाली…