Month: February 2024

करमाळा नगर परिषदेने जरा याकडेही लक्ष द्यायला हवे

करमाळा नगर परिषदेने जरा याकडेही लक्ष द्यायला हवेकरमाळा प्रतिनिधीतसं पाहिलं तर करमाळा शहरात मुख्य बाजारपेठे मध्ये मेन रोड वरील एकेरी…

मायक्रो फाईनान्स कर्ज वाटप कायदेशीर पण वसुली बेकायदेशीर असे का ? :- संजय घोलप

मायक्रो फाईनान्स कर्ज वाटप कायदेशीर पण वसुली बेकायदेशीर असे का ? :- संजय घोलपकरमाळा प्रतिनिधीकरमाळा तालुक्यातील व शहरातील गुरजु शेतकरी…

मांजरगाव येथे संत तुकाराम महाराज यांचा ४१६ वा जयंतीउत्सव मोठ्या उत्साहात साजरा !

मांजरगाव येथे संत तुकाराम महाराज यांचा ४१६ वा जयंतीउत्सव मोठ्या उत्साहात साजरा !करमाळा प्रतिनिधीवारकरी संप्रदायाचे कळस जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज…

विभागीय आयुक्तांनी दिले उपअभियंता गायकवाड यांच्या चौकशीचे आदेश

विभागीय आयुक्तांनी दिले उपअभियंता गायकवाड यांच्या चौकशीचे आदेशकरमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील उपअभियंता बी.एच. गायकवाड यांच्या भ्रष्ट कामकाज पद्धतीमुळे तालुक्यातील सरपंच…

महावितरणचा अजब कारभार ; वीज नाही, मीटर नाही, वीजबिल मात्र दहा वर्षांचे सव्वा लाख – शेतकऱ्यावर आली उपोषणास बसण्याची वेळ

करमाळा प्रतिनिधी महावितरणचा अजब कारभार ; वीज नाही, मीटर नाही, वीजबिल मात्र दहा वर्षांचे सव्वा लाख – शेतकऱ्यावर आली उपोषणास…

विलासराव घुमरे सर यांच्या वाढदिवसानिमित्त होम मिनिस्टर कार्यक्रम

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे सर यांच्या 69 व्या वाढदिवसानिमित्त ६ फेब्रुवारी रोजी असणाऱ्या वाढदिवसानिमित्त…

अबॅकस मध्ये मुलींनी घेतली गरुड झेप

करमाळा प्रतिनिधी   21 जानेवारी रोजी पुणे येथे झालेल्या ऑरिस्टो किड्स आयोजित अबॅकस अंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये करमाळा येथील नावाजलेली मुथा अबॅकस…

करमाळ्यात तुरीचा तोरा वाढला; साडेदहा हजाराचा टप्पा ओलांडला… १०५९१ इतका उच्चांकी दर – माजी आमदार जयवंतराव जगताप

करमाळा प्रतिनिधी करमाळा कृषि उत्पन्न बाजार समितीमधे प्रतिदिनी तुरीचा तोरा वाढतच असून शुक्रवारी साडेदहा हजाराचा टप्पा ओलांडत १०५९१ इतका उच्चांकी…

पुणे भागातील धरणामधुन उजनी धरणात 10 टि एमसी पाणी सोडण्याची प्रा. रामदास झोळ सर यांची रास्ता रोको आंदोलन प्रसंगी मागणी अन्यथा सिंचन भवन पुणे येथे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा                                

करमाळा प्रतिनिधी सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण सध्या मायनसमध्ये गेल्यामुळे दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी सर्वसामान्य जनता याकरिता…

उमरडच्या शेतकऱ्यांना सदगुरु कृषी महाविद्यालयातील कृषीदूतांनी दिले माती परीक्षणाचे धडे

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील उमरड येथे ग्रामीण कृषी जागृकता आणि कृषी औद्योगिक कार्यक्रमांतर्गत मिरजच्या सद्गुरू कृषी महाविद्यालयातील कृषीदूतांनी शेतकऱ्यांना माती…