Latest Post

आंतरराष्ट्रीय वक्त्या बी के शिवानीदीदी 19 नोव्हेंबरला सरल मन सरल जीवन कार्यक्रमात मार्गदर्शन करणारहरिभाई देवकरणच्या मैदानावर सर्वांसाठी मोफत प्रवेश दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या आवर्तनासाठी संजयमामा शिंदे ॲक्शन मोडवर! शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणंद रस्ते पोहोचवा; रस्त्यांची कामे दर्जेदार करा – आमदार नारायण आबा पाटील करमाळ्यातील शेतकरी व नागरिकांच्या सहा मागण्यांसाठी बहुजन संघर्ष सेना आक्रमक; जिल्हाधिकाऱ्यांना आंदोलनाची पूर्वसूचना चारा बियाणे खरेदीतील कथित घोटाळ्याची चौकशी करा!शेतकऱ्यांची मागणी नसलेल्या बियाण्याची पशुसंवर्धन विभागाकडून खरेदी; चारा उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता

क्रांतीज्योती सावित्रीमाई यांची जयंती निमित्त क्रांतीज्योती सावित्रीमाई दिनदर्शिकेचे प्रकाशन ..

क्रांतीज्योती सावित्रीमाई यांची जयंती निमित्त क्रांतीज्योती सावित्रीमाई दिनदर्शिकेचे प्रकाशन ..क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची जयंती करमाळा येथे मोठ्या उपक्रमासहीत मोठ्या उत्साहात…

कोरेगाव भीमा येथे आलेल्या अनुयायांना जेवणाची गैर सोय होऊ नये म्हणून करमाळ्यातील तरुणांनी 4500 ते 5000 लोकांचे अन्नदानाची व्यवस्था केली.

कोरेगाव भीमा येथे आलेल्या अनुयायांना जेवणाची गैर सोय होऊ नये म्हणून करमाळ्यातील तरुणांनी 4500 ते 5000 लोकांचे अन्नदानाची व्यवस्था केली.करमाळा…

राजे रावरंभा शेतकरी प्रोडूसर कंपनीच्या कार्यालयाचे उद्या वरकटने येथे उद्घाटन

राजे रावरंभा शेतकरी प्रोडूसर कंपनीच्या कार्यालयाचे उद्या वरकटने येथे उद्घाटनप्रतिनिधीकरमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या राजे रावरंभा शेतकरी प्रोडूसर…

एक दिवसाची विद्यार्थीनी सरपंच, राजुरी गावाने ठेवला आदर्श

एक दिवसाची विद्यार्थीनी सरपंच, राजुरी गावाने ठेवला आदर्श राजुरी : मंगळवार दि.०३/०१/२०२३ आज रोजी सावित्रीबाई फुले जयंती आणि बालिका दिनाचे…

खांबेवाडी येथे सभामंडपाचे भूमिपूजन

खांबेवाडी येथे सभामंडपाचे भूमिपूजन मौजे -खांबेवाडी ता.करमाळा येथे आज आमदार स्थानिक विकास निधीतून हनुमान मंदीरासमोर सभामंडप बांधणे कामाचे भूमिपूजन करमाळा…

इरा पब्लिक स्कूल मध्ये “बालिका दिन”साजरा

इरा पब्लिक स्कूल मध्ये “बालिका दिन”साजराआज इरा पब्लिक स्कूल मध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात…

मौजे -वांगी नं.२/3 येथे आज विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घघाटन…

मौजे -वांगी नं.२/3 येथे आज विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घघाटन… प्रतिनिधी        जलजीवन मिशन योजनेतंर्गत नळ पाणीपुरवठा योजनेचे (४४ लाख…

सव्वाशे यांची सरपंचपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला

सव्वाशे यांची सरपंचपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आलाकरमाळा प्रतिनिधीगणेश सव्वाशे संभाजी ब्रिगेड जिल्हा सचिव यांची कोंढेज ग्रामपंचायत सरपंच पदी बिनविरोध…

करमाळा भाजपाकडून सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त अभिवादन

करमाळा भाजपाकडून सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त अभिवादन करमाळा – भारतीय स्त्री शिक्षणाची गंगोत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतातील पहिल्या मुख्याध्यापिका…

भारत शैक्षणिक संकुलाचे वार्षिक स्नेहसंमेलन

भारत शैक्षणिक संकुलाचे वार्षिक स्नेहसंमेलन बुधवारी 4 जानेवारी रोजी होणार असून गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती…