
वर्षाराणी वैजिनाथ मोटे यांचा प्रशस्तीपत्र देऊन जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सन्मान
जेआरडी माझा
१० मे २०२३ रोजी भूमापन दिन साजरा करण्यात आला. सन २०२२/२३ या आर्थिक वर्षात अति उत्कृष्ठ काम केल्याबद्दल वर्षाराणी वैजिनाथ मोटे यांचा प्रशस्तीपत्र देऊन जिल्हाधिकारी शऺभरकरसाहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सानप साहेब उपस्थित होते. तसेच सर्व तालुक्याचे उप अधीक्षक उपस्थित होते. तसेच भूमी अभिलेख विभागातील सर्व कर्मचारी अधिकारी व नागरीक उपस्थित होते.


