
“”एक राखी सैनिकांसाठी “”
करमाळा प्रतिनिधी
आज आजी माजी सैनिक कल्याणकारी संघटना करमाळा तालुका आणि दुर्गा वाहिनी संस्था करमाळा यांचे संयुक्त विद्यमाने रक्षाबंधन सणानिमित्त आपल्या मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटच्या ( बुर्ज बटालियन) चीन सीमेवर युनिट चे सर्व ऑफिसर साहेबाना, जेसीओ साहेबाना आणि सर्व सैनिकांना “”एक राखी सैनिकांसाठी “” म्हणून करमाळा येथील दुर्गा वाहिनी बहिणींनी राख्या बांधल्या यावेळी सुप्रिया संजय घोरपडे,पायल संग्रामसिंह परदेशी,सायली सुधिरसिंग परदेशी,कोयल संग्रामसिंह परदेशी
गुंजन बलरमसिंग परदेशी आदीजनी होत्या.आणि युनिट मध्ये ३००ते ४०० राख्या स्पीड पोस्टाने पाठवत आहेत.आपलाच, आजी माजी सैनिक कल्याणकारी संघटना करमाळा तालुका अध्यक्ष अक्रूर शिंदे आणि सर्व टीम उपस्थित होती यावेळी मुख उपस्थितीत डॉक्टर श्रीराम धोंडनसिंह परदेशी, प्रमोद बाबासाहेब फंड उपस्थितीत होते.