करमाळा प्रतिनिधी

भीमा तीरावरील सर्व जीवांची वरदायिनी माता भीमा माता वरुण राजाच्या कृपेने भरुन आल्याबद्दल भीमा मातेच्या गंगापूजन बिटरगांव (वांगी) येथे संपन्न झाले यावेळी गुरुवर्य ह.भ.प रामभाऊ (बप्पा) निंबाळकर महाराज यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी उपस्थित ह.भ.प. अनिरुद्ध निंबाळकर महाराज , राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार) जिल्हा उपाध्यक्ष दिगंबर राखुंडे, अतुल काका कुलकर्णी , अण्णा महाराज निंबाळकर, दत्तात्रेय सरडे, मोहन गायकवाड, सतिश (नाना) राखुंडे , भाऊ कोरे, बाळासाहेब धनवे, सावता सपकाळ, पांडुरंग कोरे, ज्ञानेश्वर मंगवडे इ उपस्थित होते

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *