Category: राजकीय

नवीन पुलासाठी ५५ कोटी व जुना पुल दुरुस्ती साठी दोन कोटी आज वरिष्ठ संबंधित अधिकारी यांच्याशी बोललोय आपन जूना पुल पन वाहातूकीस करतोय कारण नवीन पुल होण्यास दीड ते दोन वर्ष लागतील-आ.संजयमामा शिंदे/आमदार, खासदार या लोकप्रतिनिधींनी पुलाचा प्रश्न मारगी लावावा -संचालक किरण कवडे

नवीन पुलासाठी ५५ कोटी व जुना पुल दुरुस्ती साठी दोन कोटी आज वरिष्ठ संबंधित अधिकारी यांच्याशी बोललोय आपन जूना पुल…

मांगी रोडला असलेल्या एम.आय.डी.सी.मधील जमिनीच्या प्लाँटचे दर शासनाने प्रतिचौरसमीटर १०० ते १५० रूपये एवढे ठेवावेत.म्हणजे उद्योजकांना दिलासा मिळेल असे – श्री मकाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दिग्विजय बागल

करमाळा- करमाळा शहरालगत मांगी रोडला असलेल्या महाराष्ट्र राज्य औद्योगिक वसाहत अर्थात एम.आय.डी.सी.मधील उद्योगांसाठी असलेल्या प्लाँटचे सद्याचे दर उद्योजकांना परवडणारे नाहीत.त्यामुळे…

जीवनात कायम सकारात्मक दृष्टिकोन ठेवून वाटचाल करा, प्रत्येक परिक्षेत यश मिळेल – मा. सहाय्यक आयुक्त अनिल गुंजाळ

जीवनात कायम सकारात्मक दृष्टिकोन ठेवून वाटचाल करा, प्रत्येक परिक्षेत यश मिळेल – मा. सहाय्यक आयुक्त अनिल गुंजाळजेऊर प्रतिनिधीजीवनात कायम सकारात्मक…

श्री आदिनाथ साखर कारखान्याचा रुपये २३५० चा पहिला हप्ता- चेअरमन धनंजय डोंगरे

श्री आदिनाथ साखर कारखान्याचा रुपये २३५० चा पहिला हप्ता- चेअरमन धनंजय डोंगरेकरमाळा- श्री आदिनाथ साखर कारखाना चालू गळीत हंगामामध्ये गाळपासाठी…

श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या हितासाठी कर्मचाऱ्यांच्या आग्रहामुळे कारखान्यावर आलो आहे – हरिदास डांगे

श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या हितासाठी कर्मचाऱ्यांच्या आग्रहामुळे कारखान्यावर आलो – हरिदास डांगेकमलाई नगरीकारखान्याचे हित लक्षात घेऊन ऊस उत्पादक शेतकरी,…

हरिदास डांगे साठी संघर्ष समितीच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलनाचा ईशारा,कारखाना कर्मचारी यांचे काम थांबवणार आसल्याचे सांगण्यात येते?

श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्यावर माजी कार्यकारी संचालक हरिदास डांगे यांना सहीचा अधिकार देण्यात यावा अशी मागणी बळीराजा शेतकरी संघटनेचे…