करमाळा प्रतिनिधी
आमदार संजयमामा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मानसिंग खंडागळे यांची जिल्हा लेबर फेडरेशनच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे. यावेळी माजी उपनगराध्यक्ष दादासाहेब सावंत, माजी सभापती बापूराव गायकवाड, मोहिते पाटील गटाचे बंडु माने, आदिनाथचे मा. संचालक रामभाऊ पवार, पोपळज वि. का. से. सोसायटी चेअरमन राजेंद्र पवार, सावंत गटाचे सुनील सावंत, सुजित बागल, अंबादास हजारे यांनी बिनविरोध करण्यासाठी सहकार्य केले आहे.