पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयाचा इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा निकाल ९५.५५%

करमाळा प्रतिनिधी

इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा निकाल 2023 रावगाव येथील पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयाचा इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा निकाल ९५.५५% असा लागला आहे. विद्यालयातील प्रथम पाच क्रमांक बाबर प्रतीक्षा विनोद 87.80%, शेळके केदार सुग्रीव

87%, मेहेर प्रीतम भाऊसाहेब 86%, गोसावी सायली दत्तात्रय 85%, निंबाळकर वैष्णवी दादासाहेब 84.20%, जाधव आशुतोष गणेश 84.20%. विद्यालयातील इयत्ता दहावी परीक्षेत पास झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक शिक्षकांचे विद्यालयाच्या

या निकालाबद्दल संस्थेचे अध्यक्ष एकनाथराव काकडे, संस्थेचे सचिव भैय्यासाहेब काकडे व मुख्याध्यापक विजयराव कोळेकर तसेच सरपंच, उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य व शाळा व्यवस्थापन समिती व रावगाव ग्रामस्थ व पंचक्रोशीतील सर्व पालकांनी अभिनंदन केले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *