नागरीक संघटना जनहित पँनलला घोलप यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे
करमाळा प्रतिनिधी
स्व गिरधरदास देवी प्रणित नागरिक संघटना जनहित पँनलचे अध्यक्ष कन्हैयालाल देवी यांना नंदिनी सुहास घोलप यांचे प्रतिनिधी सुहास घोलप यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे या पत्रात म्हटले आहे की करमाळा अर्बन बँक निवडणूक मध्ये उभा होते मी माझा पाठिंबा नागरीक संघटना जनहित पँनलला बिनशर्त पाठिंबा दिला आहे यावेळी कन्हैयालाल देवी यांनी घोलप यांचा सत्कार केला यावेळी गोरख जाधव, संजय घोरपडे,किरण बोकण, शहाजी ठोसर, दिपक चव्हाण,जितेश कटारिया आदीजण उपस्थित होते

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *