वै ह भ प हरिदास (नाना) डोंगरे पाटील यांच्या पुण्यस्मरणा निमित्त श्री संदेह हरण ग्रंथ पारायण सोहळा
करमाळा प्रतिनिधी
संत स्वामी रघुराज महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने व गुरुवर्य रामभाऊ महाराज निंबाळकर यांच्या प्रेरणेतून वै ह भ प हरिदास (नाना) परशुराम डोंगरे पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणा निमित्त श्री संदेह हरण ग्रंथ पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह बिटरगाव वांगी तालुका करमाळा जिल्हा सोलापूर येथे होणार आ दि.13-5-25 ते 15-5-25 पर्यंत आहे या कार्यक्रमाला विविध स्तरातील महाराज किर्तन सेवा देणार आहे अशी माहिती संस्थापक अध्यक्ष छत्रपती मराठा सेना महाराष्ट्र राज्य तथा राज्य समन्वयक मराठा क्रांती मोर्चाचे महेश हरीदास डोंगरे पाटील यांनी दिली आहे दत्तात्रय हरीदास डोंगरे पाटील शिवाजी हरीदास डोंगरे पाटील यांनी नियोजन केले आहे