करमाळा प्रतिनिधी
दलित महासंघ करमाळा तालुका यांच्या तर्फे साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांची १०४ वी जयंती पंचायत समिती कार्यालय मध्ये साजरी झाली. यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज राऊत, पत्रकार मडके, समाज कल्याण चे खंडागळे
तसेच काळे, जरांडे, पंचायत समितीचे सर्व कर्मचारी व दलित महासंघाचे तालुकाध्यक्ष दीपक आरणे, ता.संघटक प्रदीप आल्हाट, शहराध्यक्ष वैजीनाथ जाधव व दलित महासंघ जेऊर युवा नेता अशोक दादा कसबे, दलित महासंघ पदाधिकारी व मातंग एकता आंदोलन व मातंग अन्याय अत्याचार निवार संघाचे कार्यकर्ते उपस्थित होते.