करमाळा प्रतिनिधी
करमाळा शहरातील छञपती चौक येथील करमाळा येथे हनुमान मंदिरात करमाळा शहरात सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे प्रफुल्ल उर्फ (पप्पू शेठ) शिंदे यांनी LED हनुमान मंदीर असा उल्लेख असलेला नाम फलक देण्यात आला.
आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून मंदिरास दिली आहे. याआधी देखील किल्ला वेस येथील असलेले श्री हनुमान मंदिरास देखील LED नामफलक दिले. त्याचप्रमाणे श्रीराम मंदिर, सावंत गल्ली हनुमान मंदिर अशा अनेक मंदिरांना एलईडी बोर्ड
देण्यात आले आहे. त्यांच्या या कार्याचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. यावेळी प्रफुल्ल (शेठ) शिंदे, नगरसेवक संजय ऊर्फ (पप्पू) सावंत, सरपंच देवीचामाळ योगेश सोरटे, महिला अध्यक्ष शहर BJP रेणुका राऊत, केशव साळुंके, बबलू चंदू राखुंडे, युवा
नेते BJP पठाण, शिवसेना अध्यक्ष विशाल गायकवाड, आकाश (शेठ) सिंधी, विकी कांबळे, शुभम राऊत, मनोज कुलकर्णी, आकाश जाधव सावरे,गजानन राक्षे, दत्तात्रय सरडे,सागर गायकवाड, करण काळे,चैतन्य पाटील,गोट्या डोके, अक्षय
शेळके,प्रशांत शिंदे, प्रदीप शिंदे,बसवंत उलागडे, संजय वीर,विकी कांबळे, विशाल जगताप, विनायक कांबळे, अक्षय अभंग, प्रताप जांभळे, केशव साळुंके, सागर कांबळे, विनायक कांबळे, अक्षय झाकणे, सागर जगताप आदी उपस्थित होते.