Latest Post

आंतरराष्ट्रीय वक्त्या बी के शिवानीदीदी 19 नोव्हेंबरला सरल मन सरल जीवन कार्यक्रमात मार्गदर्शन करणारहरिभाई देवकरणच्या मैदानावर सर्वांसाठी मोफत प्रवेश दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या आवर्तनासाठी संजयमामा शिंदे ॲक्शन मोडवर! शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणंद रस्ते पोहोचवा; रस्त्यांची कामे दर्जेदार करा – आमदार नारायण आबा पाटील करमाळ्यातील शेतकरी व नागरिकांच्या सहा मागण्यांसाठी बहुजन संघर्ष सेना आक्रमक; जिल्हाधिकाऱ्यांना आंदोलनाची पूर्वसूचना चारा बियाणे खरेदीतील कथित घोटाळ्याची चौकशी करा!शेतकऱ्यांची मागणी नसलेल्या बियाण्याची पशुसंवर्धन विभागाकडून खरेदी; चारा उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता

करमाळ्यात रसिकांना संगीत व नृत्याची मेजवानी.

करमाळ्यात रसिकांना संगीत व नृत्याची मेजवानी.करमाळा प्रतिनिधी: येथील सुरताल संगीत विद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त ‘रजत जयंती’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले…

श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या हितासाठी कर्मचाऱ्यांच्या आग्रहामुळे कारखान्यावर आलो आहे – हरिदास डांगे

श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या हितासाठी कर्मचाऱ्यांच्या आग्रहामुळे कारखान्यावर आलो – हरिदास डांगेकमलाई नगरीकारखान्याचे हित लक्षात घेऊन ऊस उत्पादक शेतकरी,…

हरिदास डांगे साठी संघर्ष समितीच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलनाचा ईशारा,कारखाना कर्मचारी यांचे काम थांबवणार आसल्याचे सांगण्यात येते?

श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्यावर माजी कार्यकारी संचालक हरिदास डांगे यांना सहीचा अधिकार देण्यात यावा अशी मागणी बळीराजा शेतकरी संघटनेचे…