महाविकास आघाडी सरकारच्या काळात कंत्राटी भरतीचा जी आर.काढण्यात  आला होता.

या निर्णयाला जनतेच्या हिताचे निर्णय घेण्याची क्षमता असलेले लोकप्रिय उपुख्यमंत्री मा.श्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन कंत्राटी भरतीचा जीं आर रद्द केल्याची घेषणा केली. त्या महविकास आघाडी सरकारच्या निर्णयाच्या विरोधात जिल्हा भाजपच्या वतीने करमाळा शहरात तीव्र आंदोलन करून निषेध व्यक्त केला.

भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे, जिल्हा सरचिटणीस सचिन शिंदे, भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष शंभूराजे जगताप, जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत पवार, करमाळा तालुका सरचिटणीस सुहास घोलप, शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल, सोशल मीडिया प्रमुख नितीन कांबळे, प्रदेश युवा मोर्चा सचिव दीपक चव्हाण, पैलवान अफसर जाधव, रामभाऊ ढाने,कपिल मंडलिक, किरण बोकण, प्रदेश कार्यकारणी सदस्य बाळासाहेब कुंभार, महिला शहराध्यक्षा चंपावती कांबळे, जिल्हा सचिव शाम सिंधी, लक्ष्मण केकाण, नरेंद्र ठाकूर, माजी शहराध्यक्ष चंद्रकांत राखुंडे, अमरजित साळुंके, सुहास ओव्हळ, सचिन चव्हाण, रघुनाथ सावंत, ओंकार घोंगडे, विश्वजित जगदाळे, संदीप पवार, वनराज घोलप, बाळासाहेब तळेकर,  यांच्यासह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *