करमाळा अर्बन बँकेने ठेवीदारांचे पैसे द्यावे – सामाजिक कार्यकर्ते अरुण जगताप
करमाळा प्रतिनिधी
करमाळा अर्बन बँकेने ठेवीदारांचे पैसे द्यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अरुण जगताप यांनी केली आहे
गेले कित्येक वर्षे झाले करमाळा अर्बन बँकेने ठेवीदारांचे पैसे दिले नाही फक्त कर्ज वसुली करीत आहे ठीक आहे परंतु ठेवेदारांचेही पैसे देणे बंधनकारक आहे काही ठेवेदार नागरिकांचे मुलीचे लग्न, मुलांचे शिक्षण, दसरा, दिवाळी जवळ आली आहे यासाठी पैसे लागत आहे याकडे पूर्वी संचालक मंडळांनी कानाडोळा केल्यामुळे ठेवीदार अडचणीत आले आहे आता प्रशासकाने याची जबाबदारी घेऊन ताबडतोब ठेवीदारांचे पैसे द्यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अरुण जगताप यांनी केली आहे
…..
या संदर्भात अर्बन बँकेचे चेअरमन कन्हैयालाल देवी यांना फोन लावला असता त्यांनी फोन उचलला नाही
…..
सध्या प्रशासक आहे तसेच आरबीआयचे निकष असल्यामुळे आम्हाला ठेवीदारांचे पैसे देण्यासाठी अडचण निर्माण होत आहे अशी माहिती अधिकारी दिपक ओहोळ यांनी दिली आहे
…..