करमाळा प्रतिनिधी

श्री कमलादेवी महापूजा भोगी, होम हवन पूजा करून श्री कमलादेवी मंदिर जतन व संवर्धन कामास सुरुवात झाली आहे अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष सोमनाथ चिवटे व अनिल पाटील यांनी दिली आहे.

श्री कमलादेवी महापूजा भोगी सकाळी सहा वाजता व सकाळी 11 वाजता पासून ते दुपारी चार वाजेपर्यंत होम हवन पूजा मंदिरामध्ये संपन्न होऊन श्री कमलादेवी मंदिर जतन व संवर्धन कामास सुरुवात करण्यात आली. तरी या कामासाठी देणगीदार यांनी सहकार्य करावे, असे आवाहन ट्रस्ट तर्फे करण्यात आले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *