शिष्यवृत्ती परीक्षेत धर्मवीर संभाजी विद्यालय गौंडरे येथील विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र.

केम प्रतिनिधी

फेब्रुवारी २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचे व एन.एम.एम.एस.  माध्यमिक शिष्यवृत्ती साठी धर्मवीर संभाजी विद्यालय चे विद्यार्थी पात्र ठरले आहेत.         

धनश्री अनिल पारेकर इ८वी. २२२गुण, गोरव दिनकर अंबारे इ८वी. १६२ गुण, समृध्दी सचिन कापले इ५वी. १७८, शंभूराजे गणेश जाधव १३२, संग्राम श्रीमंत साळवे १२६ गुण, करण अनिल पारेकर १२४ गुण.

या यशस्वी विदयार्थांचे संस्थेचे अध्यक्ष तथा मुख्याध्यापक बापूसाहेब निळ, सचिव हरिदास काळे, उत्तमराव हानपुडे सर व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यानी अभिनंदन केले आहे. या विद्यालयाने ग्रामीण भागातील गुणवत्ता ची पंरपरा कायम राखली त्याबद्दल या प्रशालेचे गौडरे परिसरात कौतुक केले जात आहे.

Shared using https://www.writediary.com/getapp

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *