एज्युकेशन & स्पोर्ट्स प्रमोशन फाउंडेशन  महाराष्ट्र

करमाळा प्रतिनिधी

दि. २८ ते ३० एप्रिल रोजी राज्य स्तरीय लेदर बॉल क्रिकेट या स्पर्धेत श्री कमलादेवी स्पोर्ट्स क्लब मधील खेळाडू प्रतीक ननवरे, चैतन्य बादाडे, वनराज घोलप, शिवराज लष्कर, युवराज भंडारी. या सर्व खेळाडूंनी गोल्ड मेडल प्राप्त केले व या सर्व खेळाडूची पंजाब येथे होणाऱ्या नॅशनल स्पर्धे साठी  निवड झाली सर्व खेळाडूचे क्लब चे अध्यक्ष सचिव व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *