आगरवाल फुड हबचे श्रीराम नवमी दिवशी उद्घाटन

ललित लक्ष्मीनारायण अगरवाल यांनी रामभरोसे वय 14 वर्षापासून नंतर

हॉटेल व्यवसायासोबत समाजसेवेत अग्रेसर

आर. एस. एस. संघचालक, नगरसेवक इ.पदी भुशवली आहे त्यांचे जगदीश, श्रीकांत, प्रज्वल हे मुले आहेत

जगदीश अगरवाल यांनी हॉटेल मॅनेजमेंट करून रामभरोसे, आगरवाल आईस्क्रीम पार्लर, नवनवीन पर्याय आणणे व आजोबांचे स्वप्न या कमला भवानी या पावनभूमीमध्ये व्यवस्थित व दर्जेदार पदार्थ उपलब्ध करून देण्याचे व्यवसाय परिवार प्रमाणे चालवण्याचे होते. या व्यवसायामुळे ललित शेठ यांनी शालेय शिक्षणाकडे  युटर्न मारून आज अगरवाल या नावाचा ब्रँड विश्वास निर्माण केला ते म्हणजे अगरवाल बंधू यांचे आगरवाल food hub या नावाने नवीन खाद्य भंडारचे उद्घाटन मोहिते पाटील यांच्या हस्ते

पहिल्या पिढीने सुरुवात केलेल्या भव्य अशा रामभरोसेची सुरुवात शंकरराव यांनी केली. आता पुढच्या पिढीने देखील जगदीश अग्रवाल यांनी सुरू केलेल्या खाद्य भंडाराचे उद्घाटन मोहिते पाटील यांनी करावं यासंदर्भात चर्चा करतत असताना जुन्या आठवनीनबाबत चर्चा होत गेली. सहकार महर्षी ठरले झालेल्या सुरुवात आजच्या पिढीत तेच जोश तोच आपुलकी व लक्ष्मीनारायण ललित शेठ यांच्या पावलांवर पाऊल ठेवण्याचे कार्य जगदीश आगरवाल व त्यांचे बंधू श्रीकांत शेठ व अॅड. प्रज्वल आगरवाल करत असल्याचे दिसून येत आहे. या व्यवसायात अनेकदा शहरातून ऑफर आल्या परंतु आपल्या या शहरासाठी नवनवीन पदार्थ तसेच यंग जनरेशन ला डेकोरेशन आकर्षक असे दुकान बनवून एक उत्साहाचे या नगरीत वातावरण निर्माण करणे एवढाच स्वप्न असल्याने

 नवीन दुकानांमध्ये फॅमिली, कपल, बर्थडे पार्टी, महिलांसाठी कीटी पार्टी, ऑफिशियल पार्टी या सर्व गोष्टी या नवीन दुकानांमध्ये आहेत त्याची सोय करण्यात आली.

रामभरोसे मध्ये कित्येक लोकांचे जागेचे व्यवहार झाले. लोकांच्या सुपारी फोडण्याच्या कार्यक्रम देखील अशा व्यवसायाच्या ठिकाणी घेत असताना – जसे प्रज्वल बद्दल ती तसे लोकांच्या राहणीमानानुसार आम्ही या नवीन दुकानाचा उद्घाटन करत असल्याचे सांगितले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *