नगरसेवक हाजी अल्ताफशेठ तांबोळी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रम संपन्न

करमाळा प्रतिनिधी

            हाजी हाशमोद्दीन तांबोळी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने नगरसेवक हाजी अल्ताफशेठ तांबोळी यांच्या वाढदिवसानिमित्त करमाळा शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये आज सकाळी उपजिल्हा रुग्णालयात डाॅ,अमोल डुकरे यांच्या हस्ते रुग्णाना फळे वाटप करण्यात आले यावेळी युवा नेते अमीरशेठ तांबोळी, फारुक जमादार हाजी फारुक बेग ,समीर शेख़ सद्दाम शेख, विनोद महानवर साहील वस्ताद किरण शिंदे ढाकणे सिस्टर पठाण सिस्टर,रायपुरकर आदी जण उपस्थित होते तर ऊर्द प्राथमिक शाळेत नगरसेवक संजय सावंत यांच्या हस्ते मुलांना शालेय साहित्य व खाऊ वाटण्यात आले यावेळी नगरसेवक हाजी अल्ताफशेठ तांबोळी ,जमीर सय्यद ,आनंद रोडे आदिजण उपस्थित होते

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *