करमाळा नुतन युवक काँग्रेसच्या शहर अध्यक्षपदी सुजय जगताप यांची निवड

करमाळा प्रतिनिधी

करमाळा नुतन युवक काँग्रेस आयच्या शहर अध्यक्षपदी सुजय जगताप यांची निवड झाली आहे.माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणिती शिंदे, जिल्हा अध्यक्ष सुनंजय पवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती चिंतामणी जगताप,

जगताप हे माजी आमदार स्व.अण्णासाहेब जगताप यांचे नातू व यशवंतराव जगताप यांचे सुपुत्र आहे .नियुक्ती प्रसंगी महेबूब शेख, उत्तरेश्वर सावंत, सचिन कटारिया,नितिन चिंचकर, विकी महानवर ,गीतेश लोकरे योगेश राखुंडे,सूरज जाधव, आदिनाथ

खुटाले,धर्मराज शिंदे,गणेश कोळी,संदेश माळवे, निखिल कदम, आदीजण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *