मनसे नेते अमित ठाकरे टायगर ग्रुप अध्यक्ष तानाजी जाधव यांची भेट
जेआरडी माझा
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना राज्य अध्यक्ष अमित ठाकरे यांची सदिच्छा भेट टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तानाजी भाऊ जाधव करमाळा मनसे शहर अध्यक्ष नानासाहेब मोरे यांनी घेतली आहे.
यावेळी अमित ठाकरे यांनी तानाजी जाधव यांना म्हणाले तुमचे सामाजिक संघटनेची चळवळ मी युट्युब द्वारे बघत असतो तुम्ही राजकारणात का येत नाही तानाजी जाधव म्हणाले मी राजकारण करत नाही मी असेपर्यंत संघटनेत राजकारण आणणार नाही आणि मी राजकारणात कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नाही सामाजिक काम करणार आहे
यावेळी प्रमुख उपस्थिती मनसे नेते दिलीप बापू धोत्रे सोलापूर जिल्हा अध्यक्ष प्रशांत गिड्डे आदिजण उपस्थित होते

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *