
रुद्रांश श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त चारशे तपासणी,देवळाली येथे राबवला उपक्रम
करमाळा प्रतिनिधी
महाराष्ट्राचे संवेदनशील मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांचे नातू रुद्रांश शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त देवळाली येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या निमित्ताने 400 रुग्णांची तपासणी करून सर्वांना मोफत औषधे देण्यात आली. या रुग्णांना डोळ्याची ऑपरेशन गरज आहे त्यांना मोफत ऑपरेशन करून घेण्याची नियोजन करण्यात आले.
युवा सेनेचे तालुकाप्रमुख राहुल कानगुडे यांचे नेतृत्वाखाली या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

मुख्यमंत्री आरोग्य सहाय्यता मदत पक्षाचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली बाळासाहेबांची शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे ,बाळासाहेबांची शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अनिल पाटील, उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक गजानन गुंजकर, तालुका वैद्यकीय अधिकारी रवींद्र पुंडे , डॉ. अनिल खटके , विशाल गायकवाड , डॉ. राहुल अंधारे , डॉ. सुनिल धांडे , पंचायत समितीचे माजी सभापती गहिनीनाथ ननवरे, युवा सेनेचे प्रमुख सागर गायकवाड,
शिवसेना महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख प्रियंकाताई गायकवाड, वैद्यकीय सहाय्यक नागेश चेंडगे,करमाळा शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कक्ष प्रमुख वायभासे , माझी पंचायत समितीचे सभापती गहिनीनाथ ननवरे , सुधीर आवटे , सचिन ढेरे , सचिन कानगुडे , विशाल ढेरे , रोहन कानगुडे , अक्षय कानगुडे , स्वप्निल कानगुडे , विकास फुके, शिवम गोसावी, सोमनाथ साळवे, विनोद पडवळे, सुनील जाधव, सतीश कानगुडे,

आप्पासाहेब गणेशकर ,सौदागर बिचितकर, नितीन कानगुडे, अनिल कानगुडे ,सचिन ढेरे, लखन शिंदे ,आणि पदाधिकारी , आरोग्य सेविका एस डी विभुते , अधिपरिचारिका अश्विनी जाधव , आरोग्यसेविका साळवे आरोग्यसेविका डॉ. त्रिंबके , आशा चांदने , उपस्थित होते.
शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने करमाळा तालुक्यातील गोरगरीब गरजू रुग्णांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यक कक्षातून आत्तापर्यंत 70 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. याशिवाय हॉस्पिटल पुणे येथे रुग्णांना करून देण्यात येणार आहे
दिव्यांग व्यक्तींना साहित्याचे वाटप सुद्धा येणार आहे
तालुक्यातील नागरिकांना वैद्यकीय सहकार्य हवेअसल्यास
शिवसेना वैद्यकीय मदत पक्ष कारले करण्याचे संपर्क साधावा
यावेळी रुद्राक्ष श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून विठ्ठल रुक्मिणीला दीर्घायुष्यासाठी महारती करण्यात आली.
