
करमाळा प्रतिनिधी
दिं. 28 रोजी चिखलठाण विविध कार्यकारी सेवा सोसायटी बँक कर्जाची 100% परतफेड केली असता सदर कार्यक्रमास संस्थेचे मार्गदर्शक मा.जि.प. उपाध्यक्ष राजेंद्रकुमार बारकुंड, संस्थेचे चेअरमन व लोकनियुक्त सरपंच विकास बापू गलांडे, गव्हाणे भाऊसाहेब, दिनकर नाना सरडे, मच्छिंद्र तात्या सरडे, संस्थेचे संचालक मंडळ व सचिव सतीश बनसोडे, शाखेचे प्रमुख जाधव, बँक इन्स्पेक्टर मुटके उपस्थित होते.

