करमाळा प्रतिनिधी
जिल्हा परिषद शाळा पांडे, तालुका करमाळा जिल्हा सोलापूर येथे नशा मुक्त अभियान सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय भारत सरकार अंतर्गत सोलापूर जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग चे सोलापूर जिल्हा नशा मुक्त भारत अभियानाचे ब्रँड ॲम्बेसेडर महेश वैद्य यांनी हा उपक्रम राबविला सोबतच वनवाला बबनराव वैद्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अंतर्गत सशक्त भारत अभियान चा उपक्रम राबविला.मुले ही अनुकरणप्रिय असतात त्यामुळे घरातील पालकांनीही मुलांना कुठली कामे सांगावेत कुठली कामे नाही याचा विचार करणे जरुरीचे आहे कारण समाजात कीर्तनाचे
लक्षात आले की घरातील वडीलधाऱ्याच मंडळी मुलांना तंबाखू गुटखा कधी कधी दारू पण आलेला सांगतात निवडल्याप्रमाणे मुले हे अनुकरणप्रिय असल्यामुळे कधी ना कधी त्याची चव कशी लागते कधी संधी मिळते याचे ते वाट बघत असतात तेव्हा पालकांनी लक्षात ठेवणे गरजेचे आहे की मुलांना असल्या प्रकारची कोणतीही कामे सांगू नये जेणेकरून त्याच्या बाल मनोहर परिणाम होईल आणि भविष्यात तो नशेच्या आहारी जाईल तेव्हा आता सावध राहायची वेळ आहे मुलांना सक्षम बनवा सुदृढ बनवा बुद्धिमान बनवा यातच माता पित्यांचे
गुरुजनांचे मार्गदर्शन व्हावे..या उपक्रमात महेश उद्या यांनी आरोग्याचे महत्त्व समजावून सांगितले आणि प्रत्यक्ष कृतीद्वारे मुलांकडून व्यायाम करून घेतला वातावरणात हा कार्यक्रम पार पडला आणि समाजातील कोणत्याही माणसाला आरोग्याचे महत्त्व समजले व्यायामाचे महत्त्व समजले तर तो कोणत्याही प्रकारच्या नशेच्या आहारी जाणार नाही असे प्रतिपादन महेश वैद्य यांनी केलेया कार्यक्रमास आमचे मित्र समाजसेवक किसन कांबळे सर गयाबाई बहुउद्देशीय सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य यांचे मोलाचे सहकार्य लाभले.तसेच माझ्या गुरुवर्य विनोद कुमार गांधी उद्योजक मित्र महेश दोशी, भाऊसाहेब फुलारी उद्योजक संतोष काका कुलकर्णी आणि बाळासाहेब होशील राजेंद्र जगताप, प्रताप कांबळे नरेंद्र सिंग ठाकूर यांनी वेळोवेळी
सहकार्याने प्रोत्साहन दिले एकलव्य शाळेचे संस्थापक अध्यक्ष रामकृष्ण माने भाऊ यांचे सतत मार्गदर्शन सहकार्य असते हा उपक्रम संजीव कांबळे सर मुख्याध्यापक पांडे जिल्हा परिषद शाळा यांच्या सहकार्याने राबविण्यात आला यावेळी गावचे सरपंच श्री अनारसे ग्रामपंचायत सदस्य भोसले सर सुनील जोशी सर आणि शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका यांनी या उपक्रमात सहभाग घेतलासाधारणपणे 197 विद्यार्थी विद्यार्थिनींनी नशा मुक्त भारत अभियान या उपक्रमाचा लाभ घेतला..