करमाळा प्रतिनिधी
जेऊर रेल्वे स्थानकावर आवश्यक असणाऱ्या रेल्वे थांबत नाही जास्तीत जास्त रेल्वे थांबण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे माढा लोकसभेचे अपक्ष उमेदवार विनोद सीतापुरे यांनी सांगितले आहे.
भविष्याच्या दृष्टिकोनातून मुंबई, सोलापूर,नगर अशा अनेक ठिकाणी रेल्वे जेऊर येथे कमी प्रमाणात ये जा करत आहेत. नवीन जास्तीत जास्त रेल्वेंची गरज आहे. ये जा करण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून भविष्यात प्रयत्न करणार आहे. यामुळे मतदार संघातील नागरिकांना, व्यापाऱ्यांना याचा फायदा होईल असे सितापुरे यांनी सांगितले आहे.