Month: September 2024

करमाळा येथे प्रथमच गरबा डान्स कोरिओग्राफर राकेश सोनी यांचे वर्कशॉप

करमाळा प्रतिनिधी महाराष्ट्राची पारंपारिक परंपरा म्हणजे नवरात्र मध्ये महिलांना गरभा व दांडिया यामध्ये जास्त उत्साह असतो परंतु याचे परिपूर्ण नॉलेज…

करमाळा शहरात तात्काळ साथीचे रोग थांबवण्यासाठी प्रतिबंधात्मक फवारणी गरजेची : फंड

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरामध्ये सध्या साथीच्या रोगांनी थैमान मांडले असून सध्या करमाळा शहराच्या दृष्टीने धोक्याची घंटा आहे. करमाळा शहरांमध्ये सर्वसामान्य…

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात मराठी वाङ्मय मंडळाचे उद्‌घाटन

करमाळा प्रतिनिधी यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामध्ये मराठी विभागाच्या वतीने मराठी वाङ्‌मय मंडळाचे उद्घाटन कवयित्री चारू देवकर व प्राचार्य डॉ. एल. बी.…

‘मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

         मुंबई, दि. २७  : शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी  मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या…

कुर्डुवाडी शहर नाभिक संघटनेच्या वतीने ऊपजिल्हाधिकारी कार्यालया मार्फत राज्य सरकारला निवेदन

करमाळा प्रतिनिधी नाभिक समाजाच्या वतीने 30 सप्टेंबर रोजी आझाद मैदान, मुंबई येथे धरणे आंदोलन पुकारण्यात आले आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून पाच…

परिवर्तन प्रतिष्ठानच्या वतीने मुळव्याध सवलतीच्या दरात उपचार शिबीर

करमाळा प्रतिनिधी परिवर्तन प्रतिष्ठान, कोर्टी व महाराष्ट्रातील प्रसिध्द मुळव्याध तज्ञ डॉ. प्रदिप तुपेरे (एम.बी.बी.एस., एम.एस. (जन.सर्जन) यांच्या संयुक्त विद्यमाने सवलतीच्या…

तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी – मा. आमदार नारायण पाटील

करमाळा जेऊर सततच्या पावसामुळे करमाळा मतदार संघातील पिकांचे नुकसान झाले असून तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी…

करमाळयात आनंद दिघे यांचावर आधारित धर्मवीर 2 हा चित्रपट प्रदर्शित होत आहे – निखील चांदगुडे, युवा सेना जिल्हा समन्वयक

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शिवसेना, युवासेनेच्या पदाधिकारी यांना दि.27 सप्टेंबर 2024 रोजी प्रदर्शित होणाऱ्या धर्मवीर 2 हा सिनेमा मोफत दाखविणार…

करमाळ्याची कुलस्वामिनी आई कमलाभवानी शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त प्रा. रामदास झोळ फाउंडेशनच्या वतीने भव्य आराधी गीत स्पर्धाचे आयोजन – प्रा. रामदास झोळ सर

करमाळा प्रतिनिधी करमाळ्याची कुलस्वामिनी आई जगदंबा कमला भवानी हिच्या शारदिय नवरात्र उत्सवानिमित्त प्रा. रामदास झोळ ‌ फाउंडेशनच्यावतीने आराधी गीत स्पर्धचे…

आमदार जयंत आसगावकर करमाळा येथे येणार आहेत – अध्यक्ष प्रा. जयप्रकाश बिले

करमाळा प्रतिनिधी पुणे विभाग शिक्षक मतदार संघाचे शिक्षक आमदार प्रा.जयंत आसगावकर हे करमाळा, माढा, बार्शी तालुक्यातील अनुदानित शाळांना त्यांच्या आमदार…