
करमाळा प्रतिनिधी
परिवर्तन प्रतिष्ठान, कोर्टी व महाराष्ट्रातील प्रसिध्द मुळव्याध तज्ञ डॉ. प्रदिप तुपेरे (एम.बी.बी.एस., एम.एस. (जन.सर्जन) यांच्या संयुक्त विद्यमाने सवलतीच्या दरात उपचार शिबीर मुळव्याध (पाईल्स) वर इंजेक्शन (स्क्लेरोथेरपी), लेझर ट्रिटमेंट

कोर्टी येथे होनार आहे. या शिबिराचे उद्घाटन डॉ. महेश काटकर (तालुका आरोग्य अधिकारी, करमाळा) यांचे शुभहस्ते रविवार, दि २९ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ९:०० ते दुपारी ३:०० स्थळः राजेश्वर हॉस्पिटल, कोर्टी, ता. करमाळा येथे संपन्न होनार

आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष भाग्यश्री मेहेर-नाळे (सरपंच कोर्टी, ग्रामपंचायत) असनार आहेत. प्रमुख पाहुणे म्हनून डॉ. अशोक शिंदे( तालुक़ा अध्यक्ष राष्ट्रवादी डाक्टर्स सेल,करमाळा), डॉ. यशवंत व्हरे, डॉ. ब्रिजेश बारकुंड, डॉ. बाबासाहेब गाढवे, डॉ. जिनेंद्र

दोभाडा, डॉ. गणेश बंडगर, डॉ. सचिन शेटे, डॉ. अमितकुमार मेरगळ, डॉ. पापा मनेरी, डॉ. ऋषिकेश पाटील, डॉ. संजय साळुंखे, डॉ. विक्रम नाळे, डॉ. दिलीप कुदळे, डॉ. संजय गोडसे, डॉ. पोपट गाडे, डॉ अक्षय बदे, डॉ. विवेक फालके उपस्थित राहनार आहेत. कार्यक्रमाचे आयोजक म्हणून डॉ. अमोल दुरंदे (अध्यक्ष, परिवर्तन प्रतिष्ठान) व डॉ. विद्या दुरंदे (ग्रामपंचायत सदस्य,राजुरी) आहेत. शिबिरासाठी नाव नोंदणी आवश्यक आहे. संपर्क: 9960455946, 9960868764