करमाळा प्रतिनिधी
भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष शंभूराजे जगताप यांनी करमाळा तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या व पदाधिकाऱ्यांच्या आयोजीत केलेल्या स्नेह मेळावा प्रसंगी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचा सत्कार करताना माजी आमदार जयवंतराव
जगताप यांनी केला होता. यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे, जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत पवार, तालुकाध्यक्ष रामभाऊ ढाणे, शहराध्यक्ष जगदीश आगरवाल तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य, सरपंच, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.