करमाळा प्रतिनिधी

महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त स्वच्छता अभियान राबविण्यात आले. श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र

करमाळा येथे खोलेश्वर मंदिर, विष्णू मंदिर, हनुमान मंदिर व मुलींची शाळा नं. 2 आसपासच्या परिसर येथे स्वच्छता

अभियान करण्यात आले. पाला, पाचोळा, प्लास्टिक, कागद, पाणी बॉटल इतर सर्व काही गोळा करण्यात आले. स्वामी समर्थ सेवा संस्था करमाळा (दिंडोरी, नाशिक)

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *