करमाळा प्रतिनिधी

करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत बिनविरोध नूतन संचालक पदी कुलदीप विश्वास पाटील यांची निवड झाली आहे.

बागल गटाच्या नेत्या रश्मी दीदी बागल व नेते दिग्विजय बागल यांच्या नेतृत्वाखाली पाटील यांची निवड करण्यात आली आहे. निवडीनंतर बिटरगाव येथे पाटील यांचा सत्कार करण्यात आला होता. यावेळी त्यांना दूरध्वनी होऊन व विविध सामाजिक राजकीय पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *