मुस्लीम बांधवांकडून शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचा सत्कार

करमाळा प्रतिनिधी

करमाळा नगरपालिकेच्या कै. नामदेवराव जगताप उर्दू शाळेत नववी ते दहावीच्या वर्गास मान्याता मिळाल्याने शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचा सकल करमाळा मुस्लीम समाजतर्फे नालबंद मंगल कार्यालय येथे भव्य सत्कार करण्यात आला.

यावेळी मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश चिवटे, विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, माजी नगराध्यक्ष शौकत नालबंद, करमाळा मुस्लिम समाजचे अध्यक्ष उस्मानशेठ तांबोळी, मुस्लिम समाज

विचारवंत मार्गदर्शक कलीम काझी, माजी उपनगराध्यक्ष अहमद कुरेशी, माजी नगरसेवक अल्ताफ तांबोळी, भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम फाउंडेशनचे संस्थापक समीर शेख, हाजी आसिफ, उर्दू शाळेचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष

मजहर नालबंद, मुख्याध्यापक जुबेर जानवढकर, सादिक शेख, सुरज शेख, रमजान बेग, फारुक बेग, फारुक जमादार, जमीर सय्यद, जहांगीर बेग, आझाद शेख, मुस्तकीम पठाण, दिशान कबीर, फिरोज बेग, सादिक काझी, युसुफ बागवान, अकिल शेख,

वाजिद शेख, समीर शेख, तौफिक शेख, अमीन बेग, आरीफ खान, इक्बाल शेख, समीर वस्ताद, नागेश उबाळे, गुलाम सय्यद, खलील मुलाणी, इम्रान घोडके आदी उपस्थित होते. सकल करमाळा मुस्लिम समाज, भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम

फाउंडेशन करमाळा व नामदेवराव जगताप उर्दू शाळा व्यवस्थापन समिती यांच्या तर्फे हा कार्यक्रम झाला आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *