
स्नेहालय स्कूलची विद्यार्थीनी अदविता झालटेचे राज्यस्तरीय अभिरुप शिष्यवृत्ती (IAS) मध्ये यश
करमाळा प्रतिनिधी
स्नेहालय न्यु इंग्लिश स्कूलची विद्यार्थीनी अदविता मिलिंद झालटे शिष्यवृत्ती मध्ये जिल्हयात तेरावी आली आहे.
राज्यस्तरीय अभिरूप शिष्यवृत्ती (IAS) परिक्षा झाली आहे यामध्ये अदविता मिलिंद झालटे स्कूलची विद्यार्थीनी ही जिल्हात 13 वी व केंद्रात 8 वी आली आहे तीचे अभिनंदन स्नेहालय स्कूलच्या मुख्याध्यापिका धनश्री जयंत दळवी यांनी केले. स्नेहालय स्कूल च्या सर्व शिक्षकांतफ्रे यशस्वी विद्यार्थिनीचे खूप खूप अभिनंदन.



